संस्थे विषयी

गृहलक्ष्मी महिला नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित; गडचिरोली र. नं. ३१६

सभासदांच्या आर्थिक गरजा भागून,लोकांभिमुख कारभार करून संस्था प्रगती पथावर नेण्यासाठी संस्था आणि सभासद यांच्यातील विश्वासाहर्ता कायम राहणेसाठी कटीबद्ध असणे हे सर्व सभासद,संस्थेचे संचालक मंडळ आणि अधिकारी व कर्मचारी आहे.त्या दृष्टीकोनातून संस्थेची वाटचाल सुरु आहे आणि त्याचेच प्रतिक म्हणजे ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास आणि ठेवींमध्ये सत्तात्याने होत असलेली वाढ यावरून स्पष्ट होते.संस्थेची पारदर्शी कारभाराचे म्हणूनच संस्था स्वबळावर आर्थिक दृष्ट्या सक्षम असून संस्थेने कोणतेही बाह्य कर्ज घेतलेले नाही आणि हीच परिस्थिती कायम ठेवण्यासाठी सभासदांनी त्याच्याकडील कर्जाचे हप्प्ते व व्याज यांचा संस्थेकडे नियमित भरणा करणे आवश्यक आहे.

आमचा दृष्टीकोन

आमचा दृष्टीकोन गरीबांच्या आर्थिक स्थितीला बळकट करणे आणि त्यांना वाढविणे हे आहे.

आमचे ध्येय

आमचे ध्येय आहे गरीबांच्या आर्थिक उन्नतीसाठी काम करणे, निर्दोष सेवा प्रदान करणे आणि विश्वसनीय आणि विश्वासार्ह सहकारी पतसंस्था म्हणून ओळखणे.

बेरोजगार तरुणांनी नोकरीच्या शोधत न राहता आपला स्वतःचा व्यवसाय करावा यासाठी संस्थेने मोठ्या प्रमाणात तरुणांना कर्जाचे वितरण केलेले आहे. सभासदांच्या आर्थिक गरजा भागून,लोकांभिमुख कारभार करून संस्था प्रगती पथावर नेण्यासाठी संस्था आणि सभासद यांच्यातील विश्वासाहर्ता कायम राहणेसाठी कटीबद्ध असणे हे सर्व सभासद,संस्थेचे संचालक मंडळ आणि अधिकारी व कर्मचारी आहे.

दैनदिन ठेव प्रतिनिधी

  • श्री. प्रशांत कुसराम
  • श्री. संदीप आकरे
  • श्री. जीवन खेवले
  • श्री. सचिन आकरे
  • सौ. वैशाली तरोणे
  • श्री. गुरुदास बांबोळे
  • श्री. रवींद्र नैताम
  • सौ. अश्विनी भांडेकर
  • श्री. संदीप जेंगठे
  • श्री. दिनकर पेटकर
  • श्री. हिरालाल भाजीपाले
  • श्री. लोमेश बांबोळे
  • सौ. संगीता येनुगवार
  • सौ. सोनाली मुजबैले
  • श्री. प्रमोद भुरसे
  • श्री. अंकुश बोबाटे
  • श्री. जगदीश बोरकुटे
  • श्री. किशोर झंझाड
  • श्री. मयूर मुनघाटे

गोल्डव्हल्युअर

  • मे. गणेश ज्वेलर्स

कायदेविषयक सल्लागार

  • अॅड.चैताली बोरकुटे

बँकर्स

  • गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
    शाखा: - गडचिरोली
  • बँक ऑफ इंडिया
    शाखा: - गडचिरोली
  • आय सी आय सी आय
    शाखा: - गडचिरोली
  • बँक ऑफ महाराष्ट्र
    शाखा: - गडचिरोली
  • कन्यका बँक
    शाखा: - गडचिरोली
  • युनियन बँक ऑफ इंडिया
    शाखा: - गडचिरोली