व्यवसायिक कर्ज
कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कर्जदार व जामीनदारांसह खालील कागदपत्रे प्रमाणित प्रति सादर कराव्यात.
- कर्जदार + जामीनदार (२) :- कर्जदार पाच व जामीनदार फोटो प्रत्येकी तीन
- कर्जदार + जामीनदार (२) :- रेशनकार्ड - राहण्याचा पुरावा (प्रमाणित पत्र)
- कर्जदार + जामीनदार (२) :- चालु महिन्याचे लाईट बिल / भाडे पावती / टेलिफोन बिल / भाडे करार पत्र (प्रमाणित पत्र)
- कर्जदार + जामीनदार (२) :- पॅनकार्ड झेरॉक्स / ड्रायव्हीग लायसन्स (प्रमाणित पत्र)
- कर्जदार :- बँक स्टेटमेंट, ५ चेक
- कर्जदार + जामीनदार (२) :- इन्कम टॅक्स पेपर चालू वर्ष व मागील दोन वर्षांचे
- कर्जदार + जामीनदार (२) :- पगारदार असल्यास फॉर्म नं १६ ए, आयकार्ड झेरॉक्स, पगारस्लीप
- कर्जदार :- ए पी म सी / गुमस्ता लायसन्स / व्यवसाय परवाना