माल तारण कर्ज

p04

आवश्यक कागदपत्रे
  • कर्ज मागणीदार तसेच जमिनदाराचे प्रत्येकी ३ फोटो,
    रहिवासी पुरावा(रेशनकार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल) यापैकी दोन,
    फोटो आयडेंटीटी(पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स,पासपोर्ट)यापैकी दोन.
  • कर्ज मागणीदार व जामीनदार व्यावसायिक असल्यास
    – शॉप ॲक्ट लायसेन्स अद्यावत
    – पॅनकार्ड, नफा, तोटा, ताळेबंद, पत्रक व आय. टी. रिटर्न मागील तीन वर्षाचे
    – ताळेबंदात दर्शविलेल्या तसेच सर्व बँक खात्याची झेरॉक्स मागील १२ महिनेचे
  • कर्ज मागणीदार व जामीनदार नोकरदार असल्यास
    – नोकरीच्या ठिकाणच्या आयडेंटीटी कार्डाची झेरॉक्स
    – पेमेंट स्लिप अथवा पगार दाखला मागील तीन महिने
    – पगार जमा होतो त्या बँक खात्याचे स्टेटमेंट मागील १२ महिने
तारणासंबधी
  • मालमत्ता खरेदी करारनामा,
    रजिट्रेशन पावती,
    पैसे दिल्याच्या पावत्या,
    टायटल व सर्च रिपोर्ट,
    मंजूर नकाशा,
    बिल्डरचे नाहरकत प्रमाणपत्र,
    सात बारा व ८ ‘ड’
    वकील अभिप्राय,
    कार्पोरेशन टॅक्स पावती,
    वकील अभिप्रयातील अपूर्ण बाबी.