नवीन वाहन तारण / ५ वर्ष आतील वाहन तारण कर्ज
कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कर्जदार व जामीनदारांसह खालील कागदपत्रे प्रमाणित प्रति सादर कराव्यात.
- कर्ज मागणीदार तसेच जमिनदाराचे प्रत्येकी ३ फोटो, रहिवासी पुरावा(रेशनकार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल) यापैकी दोन, फोटो आयडेंटीटी(पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स,पासपोर्ट)यापैकी दोन.
- कर्ज मागणीदार व जामीनदार व्यावसायिक असल्यास – शॉप ॲक्ट लायसेन्स अद्यावत – पॅनकार्ड, नफा, तोटा, ताळेबं द, पत्रक व आय. टी. रिटर्न मागील तीन वर्षाचे – ताळेबंदात दर्शविलेल्या तसेच सर्व बँक खात्याची झेरॉक्स मागील १२ महिनेचे
- कर्ज मागणीदार व जामीनदार नोकरदार असल्यास – नोकरीच्या ठिकाणच्या आयडेंटीटी कार्डाची झेरॉक्स – पेमेंट स्लिप अथवा पगार दाखला मागील तीन महिने – पगार जमा होतो त्या बँक खात्याचे स्टेटमेंट मागील १२ महिने
तारणासंबधी
- वाहन खरेदी: वाहनाचे कोटेशन,आगाऊ रक्कम भरली असल्यास त्याची पावती टीप: वाहनाच्या मूळ किंमतीचा विचार कर्ज मंजुरीचे वेळेस करण्यात येईल.
- जुने वाहन खरेदी: वाहनाचे मूल्यांकन रिपोर्ट, टॅक्स पावती, विमा, फिटनेस सर्टीफिकेट, परमिट पावती, आगाऊ रक्कम भरली असल्यास त्याची पावती.
- टीप : ५ वर्षाच्या आतील जुने वाहनांसाठी कर्ज दिले जाईल.
कर्जमर्यादा
- नवीन वाहन :- १०,००,०००/- ६० महिने-(मुल्यांकनांच्या ७५%)
- जुने वाहन(५ वर्ष जुने) :- ७,५०,०००/- ३६ महिने- (मुल्यांकनांच्या ५०%)