स्थावर / गृहबांधणी व प्लॉट खरेदी कर्ज

p04

घर बांधणी कर्ज - प्रत्येकाला आपले स्वतःचे घर असावे असे वाटते. आजच्या धकाधकीच्या जीवनात अन्न ,वस्त्र व निवारा यं अत्यावश्यक गरजा लक्षात घेऊन ग्रामिण भागातील सर्व लोकंच्या गरजा भागविण्यासाठी संस्थेने हि योजना चालु केली असून अनेक ग्राहक लाभ घेत आहे.
आवश्यक कागदपत्रे
  • कर्ज मागणीदार तसेच जमिनदाराचे प्रत्येकी ३ फोटो, रहिवासी पुरावा(रेशनकार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल) यापैकी दोन, फोटो आयडेंटीटी(पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स,पासपोर्ट)यापैकी दोन.
  • कर्ज मागणीदार व जामीनदार व्यावसायिक असल्यास – शॉप ॲक्ट लायसेन्स अद्यावत – पॅनकार्ड , नफा, तोटा, ताळेबंद, पत्रक व आय. टी. रिटर्न मागील तीन वर्षाचे – ताळेबंदात दर्शविलेल्या तसेच सर्व बँक खात्याची झेरॉक्स मागील १२ महिनेचे
  • कर्ज मागणीदार व जामीनदार नोकरदार असल्यास -नोकरीच्या ठिकाणच्या आयडेंटीटी कार्डाची झेरॉक्स -पेमेंट स्लिप अथवा पगार दाखला मागील तीन महिने -पगार जमा होतो त्या बँक खात्याचे स्टेटमेंट मागील १२ महिने
तारणासंबधी
  • मालमत्ता खरेदी करारनामा
  • रजिट्रेशन पावती
  • सात बारा व ८
  • टॅक्स पावती