सामान्य कर्ज

p04

कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कर्जदार व जामीनदारांसह खालील कागदपत्रे प्रमाणित प्रति सादर कराव्यात.
  • कर्जदार + जामीनदार (२) :- कर्जदार पाच व जामीनदार फोटो प्रत्येकी तीन
  • कर्जदार + जामीनदार (२) :- रेशनकार्ड - राहण्याचा पुरावा (प्रमाणित पत्र)
  • कर्जदार + जामीनदार (२) :- चालु महिन्याचे लाईट बिल / भाडे पावती / टेलिफोन बिल / भाडे करार पत्र (प्रमाणित पत्र)
  • कर्जदार + जामीनदार (२) :- पॅनकार्ड झेरॉक्स / ड्रायव्हीग लायसन्स (प्रमाणित पत्र)
  • कर्जदार :- बँक स्टेटमेंट, ५ चेक
  • कर्जदार + जामीनदार (२) :- इन्कम टॅक्स पेपर चालू वर्ष व मागील दोन वर्षांचे
  • कर्जदार + जामीनदार (२) :- पगारदार असल्यास फॉर्म नं १६ ए, आयकार्ड झेरॉक्स, पगारस्लीप
  • कर्जदार + जामीनदार (२) :- ए पी म सी / गुमस्ता लायसन्स / व्यवसाय परवाना
कर्ज मर्यादा
  • रु. ५,००० ते रु. ७५,०००
  • हप्ते ४० महिने
  • जामिनकी - तातडीचे कर्ज