मशिनरी तारण कर्ज
आवश्यक कागदपत्रे
- कर्ज मागणीदार तसेच जमिनदाराचे प्रत्येकी ३ फोटो,
रहिवासी पुरावा(रेशनकार्ड, वीज बिल, टेलिफोन बिल) यापैकी दोन,
फोटो आयडेंटीटी(पॅनकार्ड, आधारकार्ड, ड्रायव्हिंग लायसेन्स,पासपोर्ट)यापैकी दोन. - कर्ज मागणीदार व जामीनदार व्यावसायिक असल्यास
– शॉप ॲक्ट लायसेन्स अद्यावत
– पॅनकार्ड, नफा, तोटा, ताळेबंद, पत्रक व आय. टी. रिटर्न मागील तीन वर्षाचे
– ताळेबंदात दर्शविलेल्या तसेच सर्व बँक खात्याची झेरॉक्स मागील १२ महिनेचे - कर्ज मागणीदार व जामीनदार नोकरदार असल्यास
– नोकरीच्या ठिकाणच्या आयडेंटीटी कार्डाची झेरॉक्स
– पेमेंट स्लिप अथवा पगार दाखला मागील तीन महिने
– पगार जमा होतो त्या बँक खात्याचे स्टेटमेंट मागील १२ महिने
तारणासंबधी
- मशिनरी खरेदी : वस्तूचे कोटेशन किंमत व वर्णनासह